RCB च्या विजयी सेलिब्रेशन दरम्यान झालेल्या दुर्घटनेचे 24 PHOTOS:प्रवेश न मिळाल्याने लोकांनी भिंतीवरून उड्या मारल्या, काही झाडांवर चढले

बुधवारी संध्याकाळी बंगळुरूमधील चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल २०२५ चे विजेतेपद जिंकल्याचा आनंद साजरा करण्यासाठी विजयी परेड काढण्यात आली. यादरम्यान चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला आणि ३३ जण जखमी झाले. अनेकांनी स्टेडियममध्ये प्रवेश करण्यासाठी भिंतीवरून उडी मारण्याचा प्रयत्न केला, प्रवेशद्वारावर हजारो लोकांची गर्दी होती. काही लोक झाडांवरही चढले. उत्सवापासून ते चेंगराचेंगरी आणि मृत्यूपर्यंतचे २४ फोटो...

Jun 5, 2025 - 04:31
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow