हिंगणी मध्यम प्रकल्प दोन महिन्यात तीन वेळा ओव्हरफ्लो:बालाघाट डोंगररांगांत व हिंगणी धरण पाणलोटात झालेल्या पावसाने हिंगणी प्रकल्प 100 % भरला

वैराग धाराशिव जिल्ह्यातील बालाघाटच्या डोंगररांगात व हिंगणी धरण क्षेत्र परिसरात मे महिन्यात पावसाने दमदार हजेरी लावली. त्यानंतर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा पावसाने दमदार हजेरी लावल्याने राम नीलकंठ व भोगावती नदीला पाणी आल्याने हिंगणी प्रकल्प यंदा तीन वेळा ओव्हरफ्लो झाला आहे. गेल्या वर्षी प्रकल्प भरला देखील होता. यंदा मात्र ३ वेळा प्रकल्प भरला. हिंगणी, वैराग, गौडगाव, पिंपरी, साकत, मळेगाव, लाडोळे, घाणेगाव, उपळे, जामगाव, नंदनी, लाडोळे, हळदुगे, मानेगाव, काळेगाव, उंडेगाव, तडवळे, इलें, इर्लेवाडी या गावांना फायदा होईल. छाया : राहुल दळवी, वैराग.

Aug 7, 2025 - 11:47
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow