तणाव:ब्रिटनमध्ये मेगा मशीद प्रकल्पाला उजव्या संघटनांचा विरोध; आज मोठे आंदोलन, 11 मुस्लिमांसाठी 25 कोटींतून 3 मजली इस्लामिक सेंटर बांधणार

ब्रिटनच्या लेक डिस्ट्रिक्ट क्षेत्रातील डाल्टन-इन-फर्नेस या ऐतिहासिक शहरात ‘मेगा मशीद’ बांधण्याच्या योजनेमुळे सामाजिक तणाव वाढला आहे. या शहराची लोकसंख्या सुमारे ७,५०० आहे. त्यात मुस्लिमांची संख्या फक्त ११ आहे. अशा परिस्थितीत २५ कोटी रुपये खर्चून तीन मजली इस्लामिक सेंटर बांधण्याच्या निर्णयामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये मोठा असंतोष आहे. मशिदीच्या समर्थनात आणि विरोधामध्ये दोन गट आमने-सामने आले आहेत. समर्थक हे धार्मिक स्वातंत्र्याचे प्रतीक म्हणत असताना, विरोधक ते ‘परिसराच्या ओळख - संस्कृतीला धोका’ म्हणतात. आता शुक्रवारी मोठ्या निदर्शनाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे परिसरात संघर्ष होण्याची शक्यता वाढली. परिस्थितीवर लक्ष ठेवून प्रशासनाने अतिरिक्त पोलिस बळ तैनात करण्याची तयारी केली. हा विषय आता केवळ धार्मिक वाद राहिलेला नाही तर ब्रिटनमध्ये सांस्कृतिक ओळख, स्थलांतरावरील चर्चेचे प्रतीक बनत आहे. जवळची मशीद ७७ किमी अंतरावर, म्हणून ११ डॉक्टरांनी तो सुरू केला..

Aug 9, 2025 - 07:34
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow