IAS तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली:दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव म्हणून नियुक्ती, कोणत्या अधिकाऱ्याची बदली कुठे?
महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष आयएएस अधिकारी म्हणून ओळख असलेल्या तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली झाली आहे. त्यांची असंघटित कामगार आयुक्त पदावरून दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तुकाराम मुंढे यांच्यासह इतर चार अधिकाऱ्यांचीही बदली करण्यात आली आहे. त्यांच्या या बदलीमुळे पुन्हा एकदा प्रशासकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. कोणत्या अधिकाऱ्याची बदली कुठे?

What's Your Reaction?






